आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाकम्युनिटी बील्ड करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2024 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी बील्ड करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
  • WhatsApp वेब
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
मोबाईल डिव्हाइस धरून आई आणि मुलगी एकमेकींना मिठी मारत आहेत

खाजगीरीत्या मेसेज करा

सोपे, विश्‍वसनीय, खाजगी मेसेजिंग आणि विनामूल्य* कॉलिंग, जगभरात सर्वत्र उपलब्ध.

डाउनलोड करा
इमोजीसह गुड मॉर्निंग मॉम असा मजकूर असलेले whatsapp वरील बबलचे उदाहरण
whatsapp वरील एका मेसेजसाठी हार्ट इमोजी प्रतिक्रिया
मेसेजेसना रिप्लाय करण्यासाठी कॉफी इमेजच्या स्टिकरचे whatsapp फीचर
इमोजीसह गुड मॉर्निंग मॉम असा मजकूर असलेले whatsapp वरील बबलचे उदाहरण
whatsapp वरील एका मेसेजसाठी हार्ट इमोजी प्रतिक्रिया
मेसेजेसना रिप्लाय करण्यासाठी कॉफी इमेजच्या स्टिकरचे whatsapp फीचर
whatsapp वरील व्हॉइस मेसेजिंग फीचरचा साउंड बाईट
टाईमस्टँपसह whatsapp द्वारे पाठवलेले आई आणि मुलीचे चित्र
रडक्या डोळ्यांचा इमोजी, whatsapp वर फोटो मेसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी वापरला जातो
whatsapp प्लॅटफॉर्मवरील आपल्या पुढील कौटुंबिक सहलीची आतुरतेने वाट पाहत आहे अशा अर्थाचा सुरक्षित मजकूर

* डेटा शुल्क लागू शकते. तपशिलांसाठी तुमच्या प्रदात्याशी संपर्क साधा.

वैयक्तिक वापरकर्ता चिन्‍हांसह भिन्न भाषांमध्ये हॅलो म्हणणाऱ्या मजकूराचे बबल

खाजगी मेसेजिंग आणि कॉलिंगद्वारे, तुम्ही स्वत:ला व्यक्त करू शकता, मोकळेपणाने बोलू शकता आणि तुमच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचे लोक कुठेही असले तरीही तुम्ही त्यांच्या जवळ आहात असे जाणवू शकता.

वैयक्तिक वापरकर्ता आयकॉनसह भिन्न भाषांमध्ये हॅलो म्हणणाऱ्या मजकूराचे बबल

व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलद्वारे कोणताही क्षण चुकवू नका

वर्गमित्रांना ग्रुप कॉल करण्‍यापासून ते आईला झटपट कॉल करण्‍यापर्यंत, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही एकाच रूममध्‍ये असल्याचे जाणवा.

अधिक जाणून घ्या
एक माणूस त्याच्या कुटुंबासोबत व्हिडिओद्वारे कनेक्ट होताना एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्शनने सुरक्षित व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट
तुमचे वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल सुरक्षित असल्याचे दर्शवणाऱ्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित स्क्रीनचा स्क्रीनशॉट


मुक्तपणे बोला

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने, तुमचे वैयक्तिक मेसेज आणि कॉल सुरक्षित आहेत. केवळ तुम्ही आणि जिच्याशी तुम्ही बोलत आहात ती व्यक्ती ते वाचू आणि ऐकू शकते तुमच्यादरम्यानचे कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू आणि ऐकू शकत नाही.

अधिक जाणून घ्या

तुमच्या ग्रुपच्या
संपर्कात रहा

मित्रांसोबत बाहेर जाण्‍याची योजना बनवायची असल्यास किंवा तुमच्या कौटुंबिक चॅटवर शीर्षस्थानी राहायचे असल्यास, ग्रुप संभाषणांमध्‍ये त्रास जाणवू नये.

अधिक जाणून घ्या
फोटो आणि मेसेज एक्सचेंजसहित whatsapp फीचर ग्रुप संभाषणाचा स्क्रीनशॉट
जिवलग मित्रांचा ग्रुप म्हणता येईल अशा सानुकूलित whatsapp ग्रुपचा स्क्रीनशॉट
पेबल बीच म्हणून टॅग केलेल्या लोकेशनसह आनंदी चेहरा आणि हार्ट स्टिकर वापरून वापरकर्त्यांचे स्टेटस दर्शवणारे whatsapp फीचर
पेबल बीच म्हणून टॅग केलेल्या लोकेशनसह आनंदी चेहरा आणि हार्ट स्टिकर वापरून वापरकर्त्यांचे स्टेटस दर्शवणारे whatsapp फीचर
पेबल बीच म्हणून टॅग केलेल्या लोकेशनसह आनंदी चेहरा आणि हार्ट स्टिकर वापरून वापरकर्त्यांचे स्टेटस दर्शवणारे whatsapp फीचर
आनंदी स्त्री मोठ्याने हसत असल्याची whatsapp वापरकर्ता प्रोफाइल इमेज

तुम्हाला जे वाटते
ते सांगा

शब्दांशिवाय स्वतःला व्यक्त करा. स्टिकर आणि GIF वापरा किंवा दररोजचे क्षण स्टेटसवर शेअर करा. कमी वेळात हॅलो किंवा दीर्घ स्टोरी सांगण्यासाठी एक व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा.

अधिक जाणून घ्या

तुमचा
बिझनेस ट्रान्सफॉर्म करा

WhatsApp Business मोठ्‍या प्रमाणात आकर्षक अनुभव देण्यासाठी तुम्हाला जगभरातील तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत करते. WhatsApp सह तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस शोकेस करा, विक्री वाढवा आणि नातेसंबंध बनवा.

अधिक जाणून घ्या
विक्रीसाठी असलेल्या प्रॉडक्टसह ऑनलाइन किराणा स्टोअर दर्शवणारा whatsapp बिझनेसचा स्क्रीनशॉट
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रडाउनलोड करासुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2024 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप